Jalgaon Local Crime Branch Update
गावठी कट्टा बाळगून दहशत माजवण्याचा प्रयत्न, संशयिताला मुक्ताईनगरातून अटक
—
जळगाव : गावठी कट्टा बाळगून दहशत माजविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे २० हजार रुपये किमतीचा (गावठी कट्टा ...