Jalgaon Manapa

अरेरे हे काय..! शौचालयात धुतले चहाचे कप; जळगाव महापालिकेतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव । सोशल मीडियामुळे कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल, हे काही सांगता येत नाही. जळगाव महापालिकेमधील असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल हात असून ज्यात ...