Jalgaon Manapa Bharti
जळगाव महानगरपालिकामध्ये भरती; दरमहा 20000 पगार मिळेल, त्वरित करा अर्ज..
जळगाव महानगरपालिका मध्ये भरती निघाली असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर मुलाखती हजर राहावे. मुलाखत दिनांक 28 फेब्रुवारी ...