Jalgaon Municipal election
जळगाव महापालिका काबीज करण्यासाठी भाजपची योजना ठरली, कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र!
—
दीपक महालेजळगाव : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत मित्रपक्षांशी चर्चा निष्फळ ठरल्याने, महायुतीतील घटकपक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढल्या. विधानसभा निवडणुकीतही शहरात भाजप पक्षातील काहींनी बंडखोरी केल्याने, ...







