Jalgaon Politics News

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यातील ‘हा’ नेता भाजपाच्या वाटेवर, मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट

जळगाव : जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय वातावरण तापले आहे. पक्षांतरे सुरूच असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का ...