Jalgaon special news

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या कळणार खतांच्या साठ्याची माहिती, पण करावं लागेल ‘हे’ काम

जळगाव : खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असताना विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. लिंकिंगसह अवाजवी दराने खतांची विक्री करीत शेतकऱ्यांची लूटही सुरू आहे. त्यावर ...