Jalgaon weather news
जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता ; जाणून घ्या कधी ?
—
जळगाव : जिल्ह्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असता तरी सर्वदूर सारख्या प्रमाणात झालेला नाही. बहुतांश भागात कमी -अधिक प्रमाण असून जळगाव-भुसावळ वगळता अन्य ...