Jalgaon Zilla Parishad Election 2025

Jalgaon News : लवकरच जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक ; इच्छुक लागले तयारीला!

जळगाव : गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ...