Jalna Accident

पंढरपूरवरुन येताना वारकऱ्यांवर काळाचा घाला ; जीप विहिरीत कोसळून ७ जण ठार, ६ जखमी

जालना । पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव काळ्या-पिवळ्या जीपचा आणि दूचाकीची धडक होऊन जीपच्या चालकाचे ...