Jamner Garba Dandiya Training

जामनेरात मंत्री गिरीश महाजन फाउंडेशनतर्फे गरबा दांडिया प्रशिक्षण

जामनेर : मंत्री गिरीश महाजन फाउंडेशन आयोजित गर्बा व दांडिया प्रशिक्षण शिबिराला एकलव्य विद्यालय छत्रपती शिवाजीनगर जामनेर येथे उत्साहात सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष साधना ...