Jamner-Shahapur गुन्हे

भररस्त्यात व्यापाऱ्याला लुटले, अखेर आरोपी गजाआड

जळगाव : भररस्त्यात व्यापाऱ्याला लुटल्याची घटना जामनेर ते शहापूर रोडवर १८ फेब्रुवारी रोजी घडली होती. यावेळी चोरटयांनी तब्बल १ लाख ९३ हजारांची रोकड लांबविली. ...