Japta

पहूरमध्ये पोलीसांची मोठी कारवाई, पकडला ६० लाखांचा गुटखा

पहूर : जामनेर तालुक्यातील पहूर येथील सोनाळा फाट्याजवळ आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी गुटखांचा ट्र्क पकडला. नाशिक विभागाच्या विशेष पोलीस पथाकाने ही कारवाई ...