Javed Ahmad Mattu

IED स्फोट, ग्रेनेड हल्ला, खून… दहशतवादी मट्टूचे भयानक कारनामे जाणून घ्या..

हिजबुल मुजाहिद्दीनचा कट्टर दहशतवादी आणि जम्मू-काश्मीरमधील हिजबुलचा कमांडर जावेद अहमद मट्टू याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी पकडले. त्याच्याकडून एक पिस्तूल, एक मॅगझीन आणि ...