Jeevanjyoti Addiction Treatment Center
जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्राच्या संशोधनास पेटंट, व्यसनाधीनांच्या जीवनात अवतरणार आशेचा किरण
—
जळगाव : व्यसनामुळे व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त होत असते. त्यांचे कौटूंबिक, सामाजिक स्थान कमी होते. तरुण पिढीत व्यसनाधीनता वाढीस लागत आहे, ही एक चिंतेची बाब ...