Jewelers Shop
जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; फोडले ज्वेलर्स दुकान
—
जळगाव : शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढच होत असून असे गुन्हे रोखणे पोलिसांपुढे आव्हान ठरते आहे. जबरी चोऱ्यांप्रमाणेच घरफोड्या, भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांनीही पोलिसांची डोकेदुखी वाढविली ...