Jharkhand जातनिहाय सर्वेक्षण
बिहारनंतर ‘या’ राज्यामध्ये जातनिहाय सर्वेक्षण मंजूर
—
बिहारला डोळ्यासमोर ठेवून आता झारखंडच्या मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनीही जातीनिहाय सर्वेक्षण करण्यास मान्यता दिली आहे. 18 फेब्रुवारी रोजी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ...