jivant satbara update

Jalgaon News ‌: ‘जिवंत सातबारा’अंतर्गत झाली दीडशे जणांच्या नावे नोंद, सर्वाधिक मयत खातेदार ‘या’ तालुक्यात!

जळगाव : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व विभागांना शंभर दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रम ...