JN.1 व्हेरिएंट

केरळमध्ये आणखी तीन जणांचा मृत्यू, तीन राज्यांमध्ये पसरला JN.1 व्हेरिएंट

कोरोना पुन्हा झपाट्याने पसरत आहे. केरळमध्ये गेल्या २४ तासांत कोविडमुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत गेल्या दोन आठवड्यात कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या ...