joins BJP

काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश !

झारखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी, खासदार गीता कोडा यांनी आज २६ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. झारखंडमधील ...