K-Hala Crime News

गोवंश मांस विक्री करताना एकाला अटक, के-हाळा येथील कारवाई

रावेर : तालुक्यातील के-हाळा बुद्रुक येथे गोवंशाचे मांस खुल्या जागेत विक्री करणाऱ्या एका इसमावर रावेर पोलिसांनी कारवाई करत अटक केली. त्याच्याकडे सुमारे एक क्विंटल ...