Kabaddi Championship

कबड्डी स्पर्धेत तुफान हाणामारी, प्रेक्षकांचाही सहभाग; व्हिडीओ व्हायरल

ग्वाल्हेर, मध्य प्रदेश : ५० व्या राज्यस्तरीय २० वर्षांखालील कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत दोन संघांदरम्यान झालेल्या तुफान हाणामारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इंदूर आणि ग्वाल्हेर ...