Kailas Nag
विजापूरमध्ये भाजप नेत्याची हत्या, नक्षलवाद्यांनी अपहरण करून केले कुऱ्हाडीने वार
—
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. येथे नक्षलवाद्यांनी एका भाजप नेत्याची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप व्यापारी सेलचे विभागीय उपाध्यक्ष कैलास ...