Kajgaon Update
खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश, बडनेरा-नाशिक विशेष रेल्वे आता कजगावला थांबणार!
—
जळगाव : बडनेरा-नाशिक रोड विशेष रेल्वेला कजगाव (ता. भडगाव) येथील स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयातर्फे घेण्यात आला असून, खासदार स्मिता वाघ ...