Kannada actress Ranya Rao update
दुबईला १५ दिवसांत चार वेळा जायची अभिनेत्री, पोलिसांना आला संशय; पुढे काय घडलं?
—
दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या कन्नड अभिनेत्री रान्या रावला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीला न्यायालयात हजर करण्यात आलं असता, तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात ...