Karagruh Vibhag Recruitment 2024

शासकीय नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र कारागृह विभागात मोठी भरती सुरु

शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली असून या भरती अंतर्गत एकूण २५५ रिक्त पदे ...