karnataka accident

भाविकांनी भरलेल्या बसचा अपघात; 13 जणांचा मृत्यू

बंगळूरु : कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. तीर्थयात्रेवरुन परतणारी एक मिनी बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून ...