KBCNMU
‘कबचौउम’ विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचे वर्चस्व
—
तरुण भारत लाईव्ह I जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचा दहापैकी नऊ जागांवर दणदणीत विजय झाला. सिनेट ...