Keshav Upadhyay विरोधी आघाडी

पत्रकारांवरील बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही, कुणी केला घणाघात

मुंबई : केवळ आपल्या सुरात सूर मिसळत नाही म्हणून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवरील नामवंत पत्रकारांवर बहिष्कार टाकून विरोधकांच्या घमंडिया आघाडीने माध्यम स्वातंत्र्याच्या गळचेपीची हुकूमशाही मानसिकता दाखवून ...