Khandesh Passengers
खान्देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सोयीस्कर, भुसावळ-दादर एक्स्प्रेस सेवेला मुदतवाढ
—
जळगाव । खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने भुसावळ-दादर स्थानकांदरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक्स्प्रेस ...