Kishore Gaikwad

दुर्दैवी ! चारचाकी वाहनाच्या धडकेत जवानाचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यात हळहळ

जळगाव ।  छत्तीसगड येथे तैनात असलेल्या १४ बटालियन सीएएफ (आयआर) जवानाचा चारचाकी वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. ...