Kondli constituency
Delhi Election Results 2025 Update : कोंडलीत ‘आप’चा झेंडा, कार्यकर्त्यांकडून जल्लोष
—
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पहिला निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने लागला आहे. कोंडली मतदारसंघातून ‘आप’चे उमेदवार कुलदीप कुमार यांनी विजय मिळवला ...