Koyta

जळगाव रेल्वे स्थानक परिसरात कोयता घेऊन दहशत; एकाला अटक

जळगाव : येथील रेल्वे स्थानक परिसरात हातात लोखंडी कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या एकाला  ३० रोजी मध्यरात्री शहर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून लोखंडी कोयता ...