Kuki Society
कुकी जमात फक्त मणिपूरमध्येच नाही तर या राज्यांमध्येही आहे, जाणून घ्या कुठे आणि किती
—
मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाला, जो अजूनही सुरू आहे. कुकी समाजाप्रमाणे त्यांनाही राज्यात अनुसूचित जमातीचा ...