Kumar Sahitya Sammelan
7 व्या कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दामोदर चौधरी
—
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे 16 डिसेंबर रोजी होणार्या कुमार साहित्य संमेलनाची निवड फेरी उत्साहात संपन्न झाली. खान्देशातील 40 शाळांमधून 710 विद्यार्थी या निवड प्रक्रियेत ...