Kuntankhana Raid

Dhule News : उच्चभू सोसायटीतील कुंटणखान्यावर छापा, तीन महिलांची सुटका

धुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या उच्चभू सोसायटीत बेकायदेशीर कुंटणखाना चालवल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने छापा टाकून कारवाई केली. ...