Kurhakakoda

धक्कादायक! मुक्ताईनगरमध्ये उष्माघातामुळे शेकडो शेळ्यांचा मृत्यू

मुक्ताईनगर। मुक्ताईनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे शेकडो शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कुऱ्हाकाकोडा येथे घडली. यामुळे मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत ...