Kusumba firing case

Kusumba firing case : दुचाकीवरून आले; घरासमोर थांबले अन् केला अंदाधुंद गोळीबार, नेमकं काय घडलं?

जळगाव : कुरिअर कर्मचारी पत्नीसोबत घरात जेवायला बसले असताना, ८ ते १० अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक केली. ही घटना कुसुंबा येथील ...