Lake Ladaki Scheme

महत्वाचा निर्णय! आता ‘या’ योजनेतून मुलींना मिळणार १ लाख १ हजार रुपये

मुंबई : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ ...