Langvili

“कारमधून ऑइल पडतंय”, चोरट्यांचा बहाणा; लांबविली दीड लाखाची रोकड

जळगाव : कारमधून ऑइल पडत असल्याचे सांगून, चक्क चालकाचे लक्ष विचलित करून कारमधील १ लाख ५० हजाराची रोकडची बॅग लांबविली.  ही घटना शहरातील महात्मा ...