Latur Couple Suicide

‘एकत्र जगू, एकत्र मरू…’, एमपीएससी करणाऱ्या नितीनने नर्स प्रेयसीसह घेतला धक्कादायक निर्णय!

Couple suicide : एकत्र जगू, एकत्र मरू… अशी आण घेऊन त्यांनी आपल्या प्रेम प्रवासाला सुरुवात केली. मात्र, त्यांच्या नात्याला घरच्यांनी विरोध केला. यामुळे दुखावलेल्या ...