Lee Sun-kyun
ऑस्कर विजेत्या ‘पॅरासाईट’ सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं दुःखद निधन
—
ऑस्कर-विजेता चित्रपट “पॅरासाइट” मधील अभिनेता ली सन-क्यूनचं निधन झालंय. दक्षिण कोरियाच्या कार्यालयाने ही दुःखद बातमी सर्वांना दिली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी एका अज्ञात ठिकाणी ...