left

डापू गॅंगला मोदी सरकारचे तगडे आव्हान; गॅंग मेंबर चवताळले

२००२ पासून भारतीय डावे आणि पुरोगामी कमालीचे गोधळलेले आहेत. भारतीय राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी लोकांमध्ये डाव्यांच्या इकोसिस्टमचा मोठा धाक होता आणि अजूनही काही प्रमाणात आहे. ...