Lender
सावकाराच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने घेतला धक्कादायक निर्णय; नातेवाईक आक्रमक
—
धुळे : सावकाराच्या जाचाला कंटाळून ३३ वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना धुळ्यात घडलीय. यानंतर शिक्षकाचे नातेवाईक आक्रमक झाले असून पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलनाला सुरवात ...