leopard dies

वरखेड्याला विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू, आतापर्यंत तीन बिबटे मृत्युमुखी

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात वरखेडे शिवार परिसरात विहिरीमध्ये मृत बिबट्या तरंगत असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ...