letter of apology डॉ. विनय जयस्वाल

माफ करा, रागाच्या भरात मी खोटा आरोप केला, माजी काँग्रेस आमदारांचे माफीनामा पत्र

छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मनेंद्रगडमधील काँग्रेसचे आमदार डॉ विनय जयस्वाल यांनी बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर पक्षाचा राजीनामा दिला होता. जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ...