Librarian

लाचखोर ग्रंथपाल एसीबीच्या जाळ्यात, जळगावातील कारवाईने खळबळ

जळगाव : कालबध्द वेतनश्रेणी मंजूर करून करण्यासाठी ७ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ग्रंथपालला लाचलुचपथ विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ...