LIC Bima Sakhi Yojana

मोठी बातमी ! १०वी पास लाडक्या बहीणींसाठी आज लॉन्च होणार खास योजना

१०वी पास लाडक्या महिणींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सोमवारी  खास भेट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाच्या पानिपत येथे या योजनेचा शुभारंभ करणार आहे. ...