Loan waiver message

नागरिकांनो, कर्जमाफी संदेशापासून राहा सावध; आरबीआयकडून बँकेच्या ग्राहकांना आवाहन

जळगाव : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही जाहिराती, संदेशावर ...