Lok Adalat
जळगाव जिल्ह्यात १० मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत
—
जळगाव : वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांमध्ये जलदगतीने तोडगा काढण्यासाठी तसेच साम ान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ...