Lokmanya Tilak National Award एकनाथ शिंदे

Tilak National Award : मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचं भरभरुन कौतुक

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी मोदींच्या कामाचा पाढा वाचला आणि ...